Three Of Us Movie Review: शेफाली शाहचा ‘थ्री ऑफ अस’ कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Shefali Shah: ‘थ्री ऑफ अस’ या चित्रपटात शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता हा चित्रपट कसा आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…