Video: अभिनेत्री शेफाली जरीवाला झाली Oops Moment ची शिकार, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री शेफाली जरीवाला ही कायमच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते. तसेच तिच्या बोल्डनेसच्या चर्चा कायमच रंगलेल्या असतात. नुकताच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात ती Oops Momentची शिकार झाली आहे.