अमेरिकेतून थेट सावंतवाडीत येत तिने बजावला मतदानाचा हक्क !
सावंतवाडी । प्रतिनिधी
मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत अनेक मतदार सहभाग घेत असतात. वेळात वेळ काढून ते कुठेही असले तरी, मतदान करण्यासाठी येत असतात . सावंतवाडीतील सौ .मानसी परांजपे यांनी खास मतदानासाठी अमेरिकेतून सावंतवाडीत येऊन मतदान करुन जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडुन लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला.
Home महत्वाची बातमी अमेरिकेतून थेट सावंतवाडीत येत तिने बजावला मतदानाचा हक्क !
अमेरिकेतून थेट सावंतवाडीत येत तिने बजावला मतदानाचा हक्क !
सावंतवाडी । प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत अनेक मतदार सहभाग घेत असतात. वेळात वेळ काढून ते कुठेही असले तरी, मतदान करण्यासाठी येत असतात . सावंतवाडीतील सौ .मानसी परांजपे यांनी खास मतदानासाठी अमेरिकेतून सावंतवाडीत येऊन मतदान करुन जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडुन लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला.