शत्रूघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती, अभिनेत्याने स्वत: सांगितले रुग्णालयात दाखल होण्यामागचे कारण?
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर काही दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनाक्षीही पती जहीरसोबत वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती.
