Shatrughan Sinha: लेकीच्या लग्नानंतर ५ दिवसांतच आजारी पडले शत्रुघ्न सिन्हा; वडिलांना भेटायला सोनाक्षी-झहीर रुग्णालयात!

Shatrughan Sinha In Hospital: सोनाक्षीच्या लग्नाच्या पाच दिवसांनंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात पोहोचले. या दरम्यानचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.