Sharmila Tagore: प्रत्येकजण दुखावला; सैफ-अमृताच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर यांनी पहिल्यांदाच केले वक्तव्य
Saif Ali Khan And Sharmila Tagore: सैफ अली खानने अमृता सिंहशी पहिले लग्न होते. मात्र, २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटोवर सैफची आई अमृता सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
