Confession Day 2024: ‘कन्फेशन डे’च्या दिवशी तुमच्या पार्टनरसोबत मनातील गुपिते ‘अशी’ करा शेअर!
Anti-Valentine’s Week 2024: कन्फेशन डे, अँटी व्हॅलेंटाइन वीकचा पाचवा दिवस आहे. हा दिवस अशी संधी आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकता आणि तुमच्या चुकांसाठी माफी मागू शकता.
