शरद पोक्षेंचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी अजून पाहिलेला नाही.
