‘शरद पवार माझे आवडते नेते, तीन मिनिटात त्यांनी माझे काम केले’, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

अभिनेते अशोक सराफ यांनी नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.