Sharad Kelkar: शरद केळकरचा कधी न पाहिलेला अवतार, ‘रानटी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
Sharad Kelkar upcoming movie: अभिनेता शरद केळकर हा त्याच्या चित्रपटांसाठी खास ओळखला जातो. सध्या त्याच्या ‘रानटी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरनेच सर्वांचे लक्ष वेधल आहे.