‘कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो’, शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा
अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अबरामला लहानपणी महाभारतामधील कथा सांगितल्याचे म्हटले होते.