Shahrukh Khan Apology: हात जोडून शाहरुखने मागितली गायक किंगची माफी, काय आहे नेमके प्रकरण?
Singer King: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ‘मान मेरी जान’ या गाण्याचा गायक किंगची हात जोडून माफी मागितली आहे. नेमकं असं काय झालं की शाहरुखला माफी मागावी लागली? हे जाणून घेऊया…