Viral Video: शाहिद कपूरने भर कार्यक्रमात विजय देवरकोंडाला केले किस
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर विजयला किस करत आहे.