शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट! किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
मुंबईतील वरळी येथील ओबेरॉय रियल्टीच्या ‘थ्री सिक्सटी वेस्ट’ या प्रकल्पात शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी खरेदी केलेली ही दुसरी मालमत्ता आहे.