Viral Video : सुट्ट्यांचा आनंद लुटून मुंबईत परतणाऱ्या शाहरुखच्या हातात ‘छोटा पाहुणा’! व्हिडिओ होतोय व्हायरल
Shah Rukh Khan Pet Dog : अलिबागमध्ये ख्रिसमसची सुट्टी साजरी करून शाहरुख खान आपल्या कुटुंबासह मुंबईत परतला. यावेळी त्याच्यासोबत दिसलेल्या छोट्या पाहुण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.