Dunki Advance Booking: परदेशात ‘डंकी’ची हवा! प्रदर्शनापूर्वीच कमावले इतके कोटी
Shah Rukh Khan Dunki Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘डंकी’ हा चित्रपट महिन्याच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाने तुफान कमाई केली आहे.