Dunki Box Collection: ख्रिसमसला ‘डंकी’ने किती कमाई केली? पाहा कलेक्शनचे आकडे…
Dunki Box Collection Day 5:शाहरुखचा हा चित्रपट ‘पठान’ आणि ‘जवान’चे रेकॉर्ड मोडून त्यांना मागे टाकेल, असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र, ‘डंकी’ला ही किमया जमलेली नाही.
