Dunki OTT Release: शाहरुख खानने चाहत्यांना दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट! ‘डंकी’ घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार

Shah Rukh Khan Dunki OTT Release: शाहरुख खान आता त्याच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे. मात्र, त्याआधी शाहरुख खान याने त्याच्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेचे खास सरप्राईज दिले आहे.