मोठी बातमी! ऐन प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला ‘संघर्षयोद्धा’ सेन्सॉर बोर्डने अडवला! आता कधी रिलीज होणार?
‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता अवघे चार दिवस बाकी असताना, सेन्सर बोर्डाने मोठा निर्णय घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोक लावली आहे.