Self-Injury Awareness Day: का साजरा केला जातो सेल्फ इंजरी अवेअरनेस डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
Self-Injury Awareness Day 2024: स्वत: ची हानी करणे हे मानसिक आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे आणि त्वरित व्यावसायिक मदतीची आवश्यकता आहे. सेल्फ इंजरी अवेअरनेस डेनिमित्त जाणून घ्या सविस्तर