Self Care Month 2024: अशा प्रकारे करा स्वतःला मालिश, वेदना आणि तणाव पासून मिळेल आराम
Self Care Tips: रोजच्या कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा येतो. मसाज केल्याने हा थकवा दूर होण्यास मदत होते. स्वतःच्या मसाजसाठी या प्रेशर पॉईंट्सवर दाब द्या. थकवा काही मिनिटांतच दूर होईल.