Self Care Day 2024: सातही दिवस २४ तास स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे, WHO ने सांगितले सेल्फ केअर टिप्स
Self Care Month: जागतिक आरोग्य संघटनेने सेल्फ-केअर महिन्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रथम ग्लोबल सेल्फ केअर इंटरवेंशन गाइडलाइन शेअर केली आहेत. या टिप्सने तुम्हीही निरोगी राहू शकता.