राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी बेळगावच्या सहा खेळाडूंची निवड
बेळगाव : चेन्नई तामिळनाडू येथे होण्राया ज्युनियर राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी कर्नाटक संघातर्फे निवडलेल्या आठ शरीर संस्था सौष्ठव खेळाडूंपैकी सहा खेळाडू बेळगाव जिह्याचे आहेत. सदर स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे: प्रसाद बेळगावकर ,व्यंकटेश गोवनकोप ,मंथन धामणेकर, सुजित शिंदे ,गणेश पाटील व विनित हनमशेठ या खेळाडूंचा समावेश आहे .या सर्वांना बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या पदाधिक्रायांचे मार्गदर्शन लाभले.
Home महत्वाची बातमी राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी बेळगावच्या सहा खेळाडूंची निवड
राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी बेळगावच्या सहा खेळाडूंची निवड
बेळगाव : चेन्नई तामिळनाडू येथे होण्राया ज्युनियर राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी कर्नाटक संघातर्फे निवडलेल्या आठ शरीर संस्था सौष्ठव खेळाडूंपैकी सहा खेळाडू बेळगाव जिह्याचे आहेत. सदर स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे: प्रसाद बेळगावकर ,व्यंकटेश गोवनकोप ,मंथन धामणेकर, सुजित शिंदे ,गणेश पाटील व विनित हनमशेठ या खेळाडूंचा समावेश आहे .या सर्वांना बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव […]