पेंडूर युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर, महेश परब यांची निवड
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील पेंडुर जिल्हा परिषद मतदार संघातील पेंडूर विभागातील गावच्या वॉर्डनिहाय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर व महेश परब यांची निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक प्रचार नियोजन बैठकीसाठी आलेल्या मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी पेंडूर जि.प. पक्ष निरीक्षक मंदार केणी, श्वेता सावंत, दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम, शांती नाईक, प्रदीप सावंत, निलेश हडकर, मनोज राऊळ, बाळू राणे, संतोष परब, नितीन राऊळ, संतोष सावंत, संतोष नागवेकर, रामू सावंत, रत्नेश फोंडेकर, मुन्ना आकेरकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी पेंडूर युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर, महेश परब यांची निवड
पेंडूर युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर, महेश परब यांची निवड
कट्टा / वार्ताहर मालवण तालुक्यातील पेंडुर जिल्हा परिषद मतदार संघातील पेंडूर विभागातील गावच्या वॉर्डनिहाय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर व महेश परब यांची निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक प्रचार नियोजन बैठकीसाठी आलेल्या मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी पेंडूर जि.प. […]
