भाजपच्या राज्य सचिवपदी डॉ.सोनाली सरनोबत यांची निवड
बेळगाव : भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांची भाजप राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तळागाळात जाऊन सामाजिक कार्य करण्याबरोबरच पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची ही निवड केली आहे. या निवडीबद्दल डॉ. सोनाली सरनोबत यांनी भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र, राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा सी. मंजुळा, बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
Home महत्वाची बातमी भाजपच्या राज्य सचिवपदी डॉ.सोनाली सरनोबत यांची निवड