पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निवड
सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. 27 एप्रिल ते ५ मे पर्यंत निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत . ही निवड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर, रायगड मतदार संघासाठी प्रवीण दरेकर यांच्यावर पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने ते आता या मतदारसंघात लक्ष देणार आहेत.
Home महत्वाची बातमी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निवड सावंतवाडी | प्रतिनिधी सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. 27 एप्रिल ते ५ मे पर्यंत निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत . ही निवड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर, रायगड मतदार संघासाठी […]