अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या…

Sayaji Shinde angioplasty: छातीत त्रास जाणू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर, त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली.