Savitribai Phule Jayanti: जाणून घ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिकेच्या संघर्षाची कथा आणि त्यांचे अनमोल विचार!
Savitribai Phule Thoughts in Marathi: आज, ३ जानेवारी, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांचा संघर्ष आणि स्त्री शिक्षणासाठीच श्रेय फार मोठे आहे.