Savitribai Phule Jayanti : अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत, वाचा सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार!
Savitribai Phule Jayanti 2025 In Marathi : भारतातील सर्वात आदरणीय महिला शिक्षिकांपैकी एक, सावित्रीबाईंनी आपले जीवन संपूर्णपणे शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घ्या आणि वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार.