मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

सतीश सबनीस फाउंडेशन आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानाने मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी असून एकूण 3 लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. येत्या रविवारी 6 एप्रिल रोजी ही भव्य बुद्धीबळ स्पर्धा पार पडणार आहे.  मुंबईतील वांद्रे येथील उत्तर भारतीय सेवा संघाच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून स्पर्धेची पहिली पार फेरी पडणार आहे. विविध वयोगटासाठी ही स्पर्धा पार पडणार आहे.

Go to Source