Saree Hacks: नवीन लग्न झालंय, पण साडीच नेसता येत नाही? ‘ही’ सोपी पद्धत वापरालं तर अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसाल!

Easy way to wear a saree: साडी स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालते. जुन्या स्त्रिया आधीपासूनच साडी नेसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी साडी नेसणे हे काही अवघड नाही. पण आताच्या मुलींसाठी किंवा नवविवाहितांसाठी साडी नेसणे थोडे आव्हानात्मक आहे.