सारा तेंडुलकरचे नवीन फोटो व्हायरल!

क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सध्या एक नव्या फोटोशूट मुळे चर्चेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सारा तेंडुलकरचे नवीन फोटो व्हायरल!

sara tendulkar istagram

क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सध्या एक नव्या फोटोशूट मुळे चर्चेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या मध्ये तिने काळ्या रंगाचा शिमर लॉन्ग गाऊन घातला आहे. या मध्ये तिने गाऊनच्या मॅचिंगचे इअररिंग्स आणि हेअर स्टाईल केली आहे. 

साराचा हा लुक आकाश अंबानी आणि राधिका मर्चन्टच्या प्री वेडिंग सोहळ्याचा आहे. साराच्या या लुकला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

तिच्या या लूकवर चाहते प्रतिक्रिया देत आहे तसेच या फोटोला काही मिनिटातच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहे. 

 

Edited by – Priya Dixit 

Go to Source