मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर सारा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री

‘आयुष्यात कधीतरी निवडणूक लढवायची आहे’ असे अभिनेत्री सारा अली खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.