Sara Ali Khan Beauty Tips: सारा अली खानचे ब्युटी सीक्रेट तुम्हीही करू शकता फॉलो, मिळेल ग्लोइंग स्किन
Sara Ali Khan Birthday Special: सारा अली खान अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी सर्वांची मने जिंकते. १२ ऑगस्टला अभिनेत्री आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिनी जाणून घ्या तिचे ब्युटी सीक्रेट
