‘जीव माझा गुंतला’ फेम सौरभ चौघुले याचा बायकोसाठी खास उखाणा, म्हणाला “चव्हाणांच्या चेडवाक केलंय…”

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत काम करणारा अभिनेता सौरभ चौघुले नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने बायकोसाठी खास मालवणी उखाणा घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.