Santosh Juvekar: हातात तलवार, पाय मोडलेला; संतोष जुवेकरच्या खतरनाक लूक मागिल काय आहे सत्य?

Santosh Juvekar: सध्या सोशल मीडियावर अभिनेता संतोष जुवेकरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा खतरनाक लूक दिसत आहे. हा लूक नेमका कशासाठी केलाय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.