अभिनेत्री अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे झाले अपहरण? काय आहे प्रकरण जाणून घ्या

सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेची. त्या दोघांचे अपहरण झाल्याचे म्हटले जात आहे. पण नेमकं काय सत्य आहे हे येत्या काळात कळेल.