पेंडूर सरपंच संतोष गावडे यांचा संजू परबांनी केला सत्कार
न्हावेली / वार्ताहर
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घोडेमुख जत्रोत्सवानिमित्त पेंडूर येथे भेट देत श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले.यावेळी पेंडूर गावचे नवनिर्वाचित सरपंचपदी निवडून आलेल्या संतोष गावडे यांचा संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,जिल्हा चिटणीस महेश धुरी,भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर,गुरु मठकर,सचिन साटेलकर,हेमंत बांदेकर,समिर पालव,उमेश पेडणेकर,जितेंद्र गावकर आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी पेंडूर सरपंच संतोष गावडे यांचा संजू परबांनी केला सत्कार
पेंडूर सरपंच संतोष गावडे यांचा संजू परबांनी केला सत्कार
न्हावेली / वार्ताहर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घोडेमुख जत्रोत्सवानिमित्त पेंडूर येथे भेट देत श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले.यावेळी पेंडूर गावचे नवनिर्वाचित सरपंचपदी निवडून आलेल्या संतोष गावडे यांचा संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,जिल्हा चिटणीस महेश धुरी,भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर,गुरु मठकर,सचिन साटेलकर,हेमंत बांदेकर,समिर पालव,उमेश पेडणेकर,जितेंद्र गावकर […]