“ना मी गांधी पाहिले ना नथुराम गोडसे”, शरद पोंक्षेंच्या त्या पोस्टवर संजय मोने असे का म्हणाले?

अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अभिनेके संजय मोने यांनी केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे.