ठाकरे शिवसेनेच्या मळगाव शाखाप्रमुखपदी संजय धुरी

न्हावेली / वार्ताहर ठाकरे शिवसेनेच्या मळगाव शाखाप्रमुखपदी संजय धुरी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे.पक्ष संघटना वाढीसाठी धुरी यांनी केलेले काम लक्षात घेता त्यांना ही संधी देण्यात आली आहे.याबाबत जिल्हाप्रमुख संजय पडते व अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ठाकरे शिवसेनेच्या मळगाव शाखाप्रमुखपदी संजय धुरी

न्हावेली / वार्ताहर
ठाकरे शिवसेनेच्या मळगाव शाखाप्रमुखपदी संजय धुरी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे.पक्ष संघटना वाढीसाठी धुरी यांनी केलेले काम लक्षात घेता त्यांना ही संधी देण्यात आली आहे.याबाबत जिल्हाप्रमुख संजय पडते व अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.