महापालिकेच्या 900 बदली कामगारांना कायम करा; आमदार पडळकर, डोंगरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी  

सांगली प्रतिनिधी  महानगरपालिकेमध्ये कार्यरत बदली, रोजंदारी व मानधन तत्वावरील 900 कर्मच्रायांना पालिकेच्या सेवेत कायमस्वऊपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपाचे नेते शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत बदली, रोजंदारी व मानधन तत्वावरील 900 कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत […]

महापालिकेच्या 900 बदली कामगारांना कायम करा; आमदार पडळकर, डोंगरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी  

सांगली प्रतिनिधी 
महानगरपालिकेमध्ये कार्यरत बदली, रोजंदारी व मानधन तत्वावरील 900 कर्मच्रायांना पालिकेच्या सेवेत कायमस्वऊपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपाचे नेते शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत बदली, रोजंदारी व मानधन तत्वावरील 900 कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वऊपी सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.
याबाबत 19-ऑक्टोंबर 2022 रोजी महापा†लकेने ठराव पा†रत केला होता व तो शासनाकडे पाठवला गेला यामध्ये 970 कार्य बदली रोजंदारी व मानधन तत्त्वावर कर्मचारी महापालिकेत सेवेत कार्य कायमस्वरूपी घेण्यात यावे असाही प्रस्ताव कर्मचारी संघटना यांनी महापालिकेला पाठवला होता आाणि नंतर महानगरपालिकेने हा प्रस्ताव ठराव करून शासनाकडे पाठवला त्याचा शिवाजी डोंगरे यांनी पाठपुरावा केला होता. महापालिकेमध्ये 22 वर्ष मानधन रोजंनदारी या पदावर प्रामाणिकपणे काम करत असून प्रशासनाने आजपर्यंत ही कामे सोपवली उदाहरणार्थ महापौर कोविड निवडणुका तसेच शासनाकडून प्रेरित झालेल्या कामांमध्ये एकजुटीने काम केले गेले आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायमस्वरूपी करण्यात यावे अशी मागणी आमदार पडळकर आा†ण डोंगरे यांनी केली.