संगीता बिजलानीने सलमान खानला ‘या’ अभिनेत्रीसोबत पकडले होते रंगेहात, वाचा नेमकं काय झालं होतं?

Salman Khan: सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते दोघे लग्न करणार होते. पण त्यानंतर अचानक दोघांचे लग्न तुटले. आता या अभिनेत्रीने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.