Samantha Ruth Prabhu : कधीच वाढत नाही समंथा रुथ प्रभूचं वजन! डाएटमध्ये नक्की खाते तरी काय?
Samantha Ruth Prabhu Diet : अभिनेत्री समंथा रूथ प्रभू तिच्या अभिनय आणि लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंगमध्ये तिने आपल्या वजनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.