एफटीएक्सचे सह संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांना 25 वर्षांची शिक्षा
मॅनहॅटन :
दिवाळखोर क्रिप्टो एक्सचेंज फर्म एफटीएक्सचे सह-संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॅमवर क्रिप्टो फसवणूक, ग्राहकांचे पैसे चोरणे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँकमन-फ्राइडचे तीन मित्रही दोषी आहेत.
या प्रकरणात, सॅमला डिसेंबर-2022 मध्ये बहामासमधून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. नोव्हेंबर 2023 मध्ये गुंतवणूकदार आणि ग्राहकांची 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 832 अब्ज रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकमन दोषी आढळला होता. हे प्रकरण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानले जात होते. बँकमन-फ्राइडला दोषी ठरवल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Home महत्वाची बातमी एफटीएक्सचे सह संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांना 25 वर्षांची शिक्षा
एफटीएक्सचे सह संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांना 25 वर्षांची शिक्षा
मॅनहॅटन : दिवाळखोर क्रिप्टो एक्सचेंज फर्म एफटीएक्सचे सह-संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॅमवर क्रिप्टो फसवणूक, ग्राहकांचे पैसे चोरणे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँकमन-फ्राइडचे तीन मित्रही दोषी आहेत. या प्रकरणात, सॅमला डिसेंबर-2022 मध्ये बहामासमधून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. नोव्हेंबर 2023 […]
