OpenAI कंपनीच्या सीइीओ पदावरुन हटवल्यानंतर सॅम ऑल्टमन यांनी मायक्रोसॉफ्टची धरली वाट
चॅटजीपीटी ChatGPT तयार करणारी कंपनी ओपनएआयने (OpenAI ) शुक्रवारी सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवले. त्यांच्या जागी ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती (Mira Murati) सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम देण्यात आलं आहे. तर, सॅम ऑल्टमन यापुढे काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. आता त्यांच्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. […]