गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याचं कुटुंब मुंबई सोडणार? काय म्हणाला अरबाज खान?
सलमान खान त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्यानंतर आता कुटुंबासोबत मुंबई सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाऊ अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे.
