Tiger 3: ‘वर्ल्ड कप २०२३’चा सलमान खानला मोठा फटका, ‘टायगर 3’च्या कमाईत घसरण
Tiger 3 Box Office Collection : रविवारी वर्ल्डकप २०२३चा अंतिम सामना असल्यामुळे टायगर ३ चित्रपटाच्या कमाईला फटका बसला आहे.