कोणी धोका दिला, हे कधीच सांगू नका.. पॉडकास्टमध्ये सलमान खानने आयुष्य आणि मैत्रीवर केली ‘मन की बात’
Salman khan : सलमान खानने आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये जुन्या मैत्री आणि विश्वासघाताबद्दल मोकळेपणाने सांगितले. अभिनेत्याने सांगितले की काही मित्र फक्त आयुष्यात काहीतरी मागण्यासाठी असतात. अशा मित्रांपासून दूर राहिले पाहिजे.