Arbazz Khan Wedding: ‘माझ्या भावानं जर माझं ऐकलं असतं तर….’, अरबाजच्या लग्नावर सलमानची प्रतिक्रिया

Salman Khan Recation Arbazz Khan Wedding : काही दिवसांपूर्वी अभिनेता अरबाज खानने निकाह केला. त्याचे हे दुसरे लग्न आहे. आता अरबाजचा भाऊ अभिनेता सलमान खानने त्याच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.