Salman Khan: सलमानने घेतली अभिषेक आणि बिग बींची गळा भेट, व्हिडीओपाहून नेटकरी झाले चकीत
Salman Khan Greet Abhishek Bachchan: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी मिठी मारताना दिसला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.